27.02.2023 : राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

27.02.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने सोमवारी राज्याच्या २०२३ वर्षातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी विधान मंडळ येथ विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील तसेच इतर नेते उपस्थित होते.