27.02.2023 : राज्यपालांना विधान भवन येथे पोलीस दलातर्फे मानवंदना
27.02.2023 : विधान मंडळ येथे आगमन प्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांचे स्वागत केले. त्यानंतर राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.