27.02.2021 : भिवंडी येथील श्री गोपाल गौशाळेच्या माध्यमातून करोना काळात गोरक्षण व गोवंश सेवेच्या उल्लेखनीय कार्यासाठी आंतरराष्ट्रीय मारवाडी फेडरेशनच्या वतीने राजभवन येथे आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते निवडक करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.