26.11.2020 : संविधान दिनानिमित्त राजभवन उद्देशिकेचे सामूहिक वाचन
26.11.2020 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी संविधान दिनानिमित्त राजभवन येथे राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उददेशिकेचे सामूहिक वाचन केले. दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.