26.10.2021 : कायदेविषयक सांसदीय समितीच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट
![छायाचित्र उपलब्ध नाही](https://img.youtube.com/vi/6xCOgEZZMMA/mqdefault.jpg)
26.10.2021 : अप्रमुख कायदेविषयक संसदीय समितीच्या सदस्यांनी समितीचे अध्यक्ष प्रतापसिंह बजवा यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. अभ्यास दौऱ्यावर आलेल्या या समितीमध्ये खासदार तिरुची शिवा, डॉ विकास महात्मे, वंदना चव्हाण, दुष्यंत गौतम, रामविचार नेताम, प्रदीप टमटा व विवेक तनखा हे सदस्य उपस्थित होते.