25.08.2021: Savarkar A Contested Legacy या इंग्रजी पुस्तकाचे तसेच ‘सावरकर : विस्मृतीचे पडसाद १८८३-१९२४’ या मराठी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन
25.08.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ विक्रम संपत यांनी लिहिलेल्या ‘Savarkar A Contested Legacy’ या इंग्रजी पुस्तकाचे तसेच ‘सावरकर : विस्मृतीचे पडसाद १८८३-१९२४’ या मराठी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन राजभवन येथे संपन्न झाले. रणजित सावरकर व मंजिरी मराठे यांनी मराठी अनुवाद केला आहे. कार्यक्रमाला माजी राज्यपाल राम नाईक, र्शिडी संस्थानचे विश्वस्त राजेंद्र प्रताप सिंह, लेखक डॉ विक्रम संपत तसेच संपादक चेतन कोळी उपस्थित होते.