25.07.2025: राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली इन्शुरन्स ब्रोकर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचा २४ वा वर्धापन दिन संपन्न

25.07.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली इन्शुरन्स ब्रोकर्स असोसिएशन ऑफ इंडिया (IBAI) या संस्थेचा २४ वा वर्धापन दिन मुंबई येथे साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमती टी. एल. अलमेलु, प्रधान सल्लागार, इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर्स अथॉरिटी (GIFT City), सत्यजीत त्रिपाठी, सदस्य (वितरण) IRDAI, नरेंद्र कुमार भरिंदवाल, अध्यक्ष IBAI, मोहन एस., उपाध्यक्ष, डॉ. तपन सिंघेल, अध्यक्ष GI कौन्सिल, निर्मल बजाज, सचिव आणि IBAI चे पदाधिकारी उपस्थित होते.