25.02.2026: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शेगाव तसेच नागपूर येथे होणाऱ्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना
25.02.2026: आपला एक दिवसाचा मुंबई दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शेगाव तसेच नागपूर येथे होणाऱ्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या. विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना निरोप दिला.