25.01.2022: राज्यपालांच्या हस्ते ‘एके दिवशी’ या पुस्तकाचे प्रकाशन
25.01.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. गिरीश वालावलकर यांनी लिहिलेल्या ‘एके दिवशी’ या पुस्तकाचे प्रकाशन राजभवन, मुंबई येथे करण्यात आले. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, अभिनेते संदीप कुलकर्णी, दिग्दर्शक अजित भुरे, मेहता पब्लिशिंगचे अखिल मेहता तसेच डॉ. अलका वालावलकर प्रामुख्याने उपस्थित होते.