24.08.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया संस्थेतर्फे आयोजित पश्चिम भारत क्षेत्राच्या ३८ व्या क्षेत्रीय परिषदेचे समापन
24.08.2024: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया संस्थेतर्फे आयोजित पश्चिम भारत क्षेत्राच्या ३८ व्या क्षेत्रीय परिषदेचे समापन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या मुख्य उपस्थितीत आज जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर मुंबई येथे संपन्न झाले. यावेळी सनदी लेखापाल रणजीत कुमार अग्रवाल, अध्यक्ष, आयसीएआय, अंकित राठी, अध्यक्ष पश्चिम भारत क्षेत्रीय परिषद, उपाध्यक्ष राहुल पारीख, सचिव गौतम लथ तसेच पश्चिम क्षेत्रातील सनदी लेखापाल उपस्थित होते.