23.09.2024 : राज्यपालांच्या उपस्थितीत एमआयटी कला, रेखांकन व तंत्रज्ञान विद्यापीठाचा ७ वा दीक्षांत समारंभ संपन्न
23.09.2024 : राज्यपालांच्या उपस्थितीत एमआयटी कला, रेखांकन व तंत्रज्ञान विद्यापीठाचा ७ वा दीक्षांत समारंभ संपन्न
23.09.2024 : पुणे येथील एमआयटी कला, रेखांकन व तंत्रज्ञान विद्यापीठाचा ७ वा वार्षिक दीक्षांत समारंभ राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एमआयटी विद्यापीठाच्या लोणी, काळभोर, पुणे येथील परिसरात संपन्न झाला. राज्यपालांच्या हस्ते पीएच.डी. व सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. दीक्षांत समारंभाला डॉ. एम. शंकरन, संचालक, यु.आर.राव सॅटेलाईट सेंटर, बंगलोर, डॉ विश्वनाथ कराड, एमआयटीचे संस्थापक – अध्यक्ष, डॉ मंगेश कराड, विद्यापीठाचे कार्यकारी व कुलगुरु व विद्वत परिषदेचे सदस्य, अध्यापक व स्नातक उपस्थित होते.