22.09.2024: विविध जैन संघांनी आयोजित केलेल्या रथयात्रेला राज्यपालांनी हिरवा झेंडा दाखवुन रवाना केले
22.09.2024: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विविध जैन संघांनी आयोजित केलेल्या रथयात्रेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, परमपूज्य भक्तियोग आचार्य यशोविजय जी महाराज, परमपूज्य अचल गछाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वर जी महाराज, आदरणीय जैन आचार्य, जैन मुनी आणि जैन संघाचे सदस्य तसेच अनेक भक्तगण या रथयात्रेमध्ये सहभागी झाले होते.