22.05.2024 : राज्यपाल रमेश बैस यांनी आज महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली व रुग्णांची विचारपूस केली. यावेळी राज्यपालांनी अपघात विभाग, आय.सी.यु., रेडिओलॉजी विभाग, प्रयोग शाळा, महिला विभाग, बालरुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभागांची पाहणी केली.