22.02.2025 : उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‘जागर संविधान संविधानाचा’ कार्यक्रमाचे उद्घाटन
22.02.2025 : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ‘जागर संविधानाचा’ या कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती भुवन शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे केले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उपस्थित होते.