21.08.2021: राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र जनगौरव पुरस्कार प्रदान
21.08.2021: सपना सुबोध सावजी चरिटेबल ट्रस्टच्या वतीने राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, डॉक्टर्स, चित्रपटसृष्टीतील कलाकार व विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र जनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी व सपना सुबोध सावजी चरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ राहुल सावजी व्यासपीठावर उपस्थित होते.