20.08.2021: इंडियन आयडॉल विजेत्यांचे राज्यपालांकडून अभिनंदन
20.08.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी इंडियन आयडॉल रिआलिटी शोच्या बाराव्या सिझनचे विजेते युवा कलाकार पवनदीप राजन व प्रथम उपविजेती अरुणिता कांजीलाल यांना राजभवन येथे बोलावून कौतुकाची थाप दिली.