19.10.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हस्ते मुंबईतील निवडक डबेवाल्यांना राजभवन येथे सायकल वाटप करण्यात आले, श्री साई श्रद्धा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात १२ डबेवाल्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सायकलच्या चाव्या देण्यात आल्या.