19.02.2021 : श्री जय जलाराम राम रोटी भंडार ट्रस्ट व नरसिंह स्वराज रक्षक फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिवजयंती समारोह संपन्न
19.02.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत महावीर नगर, कांदिवली, मुंबई येथे शिवजयंती समारोह संपन्न झाला. श्री जय जलाराम राम रोटी भंडार ट्रस्ट व नरसिंह स्वराज रक्षक फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.