18.08.2021: राज्यपालांच्या हस्ते मातृभूमी भूषण पुरस्कार प्रदान
18.08.2021: हिंदी अकादमी, मुंबई या संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकारी व जवान यांना मातृभूमी भूषण सन्मान २०२१ प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिक्षण भूषण, साहित्य भूषण, समाज भूषण व सेवा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.