15.10.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना साथरोग नियंत्रणासाठी कार्य करणाऱ्या राज्यातील विविध आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.