15.10.2020: भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.