15.04.2026: राष्ट्रपतींचे आयकर अधिकाऱ्यांच्या ७४ व्या तुकडीला नागपूर येथे मार्गदर्शन
15.04.2026: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या (एनएडीटीची) ७८ व्या तुकडीला नागपूर येथे संबोधित केले. या सोहळ्याला राज्यापाल जिष्णू देव वर्मा, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल, महासंचालक सीबीचेन के मॅथ्यु , प्रशासकीय सदस्य पंकजकुमार मिश्रा व मान्यवर उपस्थित होते.