15.01.2025: पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत आयएनएस निलगिरी व आयएनएस सुरत या युद्धनौकांचे व आयएनएस वागशीर या पाणबुडीचे जलावतरण
15.01.2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भारतीय बनावटीच्या आयएनएस निलगिरी व आयएनएस सुरत या युद्धनौकांचे व आयएनएस वागशीर या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आले.
कार्यक्रमाला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, देशाच्या संरक्षण दलांचे प्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.