14.09.2023 : अंध व्यक्तींच्या ध्वज निधी संकलन मोहिमेचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ Zoom
14.09.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अंध व्यक्तींच्या अखिल भारतीय ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राजभवन मुंबई येथे करण्यात आला. यावेळी राज्यपालांनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, मानद सचिव गोपी मयूर, खजिनदार विनोद जाजू, उपाध्यक्ष सूर्यभान साळुंके, दिव्यांग उद्योजक भावेश भाटिया, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, मंगला कलंत्री, रघुवीर अधिकारी, रेणुका सोनावणे आदी उपस्थित होते.