14.03.2021 : भायंदर (पूर्व) येथील जैसल पार्क चौपाटी कल्याण समिती या समाजसेवी संस्थेच्या वतीने करोना काळात पशुपक्ष्यांच्या अन्नपाणी व आरोग्याची काळजी घेणाऱ्या १५ जीवप्रेमी करोना योद्ध्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यांनी येथे केले.