13.04.2026 : राज्यपालांनी घेतले आशा भोसले यांच्या पार्थिवाचे दर्शन
13.04.2026 : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या पार्थिवाचे त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन दर्शन घेतले तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.