13.02.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद व श्रीमती सविता कोविंद यांना निरोप दिला. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती व इतर अधिकारी उपस्थित होते.