12.12.2020 : ‘मतवाली मनचली कविताएँ’ या उत्तराखंड येथील देवयानी मुंगली यांच्या लेखनीतून साकारालेल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. यावेळी प्रणित मुंगली ,श्रीमती देवयानी मुंगली संस्कृती परिवारातील सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.