12.03.2026 : राज्यपालांनी घेतले सिद्धिविनायक व महालक्ष्मीचे दर्शन
12.03.2026 : राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पत्नी सुधा यांचेसह सिद्धिविनायक मंदिर येथे जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. तत्पूर्वी राज्यपालांनी श्री महालक्ष्मी मंदिर येथे जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले व आरती केली.