12.02.2021: मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीला राज्यपालांची भेट
12.02.2021: मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नतीने निवड झालेल्या देशभरातील अधिकाऱ्यांच्या १२२ व्या आरंभिक प्रशिक्षण शिबिराचा समारोप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अकादमीचे संचालक संजीव चोपडा, प्रशिक्षण शिबीर समन्वयक विद्या भूषण, यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.