11.12.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे दिवंगत जनरल बिपीन रावत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शोकसभेचे आयोजन करण्यात आले. हिमालय पर्वतीय संघ या उत्तराखंड येथून महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या नागरिकांच्या संघटनेने शोकसभेचे आयोजन केले होते.