11.10.2024: राज्यपालांनी राजभवन निवासी संकुल येथील नवरात्रोत्सव मंडळातील वाळकेश्वरच्या राजमातेचे दर्शन घेतले
11.10.2024: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवन निवासी संकुल येथील नवरात्रोत्सव मंडळ येथे जाऊन वाळकेश्वरच्या राजमातेचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपालांनी उपस्थित कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या लहान मुलांशी संवाद साधला.