11.09.2020 : जनराज्यपाल: भगतसिंह कोश्यारी’ या सचित्र पुस्तकाचे आणि ई बुकचे प्रकाशन भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यावेळी उपस्थित होते.