11.08.2026 : राज्यपालांच्या हस्ते मुंबईत ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’ परिषदेचे उद्घाटन
11.08.2026 : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज मुंबईत ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’ परिषदेचे उद्घाटन केले. परिषदेचे आयोजन ‘मुंबई फर्स्ट’ या संस्थेतर्फे करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ‘मुंबई फर्स्ट’चे अध्यक्ष नरिंदर नायर, उपाध्यक्ष अशांक देसाई तसेच निमंत्रित उपस्थित होते.