09.08.2021: जागतिक आदिवासी क्रांती दिन राज्यपालांच्या उपस्थितीत विधानभवन मुंबई येथे संपन्न
09.08.2021: जागतिक आदिवासी क्रांती दिनानिमित्त कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आदिवासी बांधवांना विधानभवन मुंबई येथे संबोधित केले या कार्यक्रमास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गो-हे (दृकश्राव्य माध्यमाद्वारे), आमदार धर्मराव बाबा आत्राम, आमदार विक्रम काळे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार हुस्नबानो खलीफे, आदिवासी विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत उपस्थित होते.