09.02.2022: राज्यपालांच्या हस्ते मिड-डे महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान

09.02.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात्रील मान्यवरांना मिड-डे महाराष्ट्र गौरव पुरस्कार राजभवन येथे समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आले. यावेळी माजी मंत्री गणेश नाईक यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मिड-डे वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला अमृता देवेंद्र फडणवीस व मिड-डेचे व्यवसाय विस्तार प्रमुख राहुल शुक्ला प्रामुख्याने उपस्थित होते.