07.11.2020: राज्यपालांच्या हस्ते डॉ. आंबेडकर पुरस्कार प्रदान

07.11.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथे १० वे भारतरत्न डॉ आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. अभिनेते सुनिल शेटटी, पार्श्व गायक सोनु निगम, अभिनेत्री ऋचा चड्डा आणि झरा खान, आमदार डॉ. भारती लवेकर यांसह दहा व्यक्तींना व संस्थांना हे पुरस्कार करोना काळातील समाज कार्याबद्दल प्रदान करण्यात आले.