07.02.2021: पेजावार स्वामींनी घेतली राज्यपालांची भेट
07.02.2021: उडुपी, कर्नाटक येथील श्री पेजावार अधोक्षज मठाचे स्वामी विश्वप्रसन्नतीर्थ स्वामी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.यावेळी नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य, विश्व हिंदू परिषदेचे राज्य सचिव रामचंद्र रामुका, विहिंप महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष रामस्वरुप अगरवाल तसेच पेजावर मठाचे व्यवस्थापक रामदास उपाध्याय उपस्थित होते.