06.11.2020 : भारत विकास परिषदेच्या कोकण प्रातांतर्फे राज्यपालांच्या हस्ते करोना वीरांचा सत्कार

06.11.2020 : भारत विकास परिषदेच्या कोकण प्रातांतर्फे राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करोना वीरांचा सत्कार करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी, नैनेश शहा, निर्मल लाईफस्टाईलचे धर्मेश जैन, ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त वर्षा दिक्षीत, कोवीड हॉस्पीटल पनवेलचे वैदयकीय अधिक्षक नागनाथ येम्पल्ले यांचा सत्कार करण्यात आला.