05.11.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत ‘ध्येयपूर्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२२’ प्रदान

05.11.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नूतन गुळगुळे फाऊंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘ध्येयपूर्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२२’ प्रदान करण्यात आले. यावेळी सुश्री अमेना लतीफ, महाराष्ट्र विशेष शिक्षिका यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच दिव्यांग व्यक्ती, कर्करोगमुक्त व्यक्ती विशेष मुलांसह, विविध संस्था व कौटुंबिक पुरस्कार प्रदान करण्यात आले.