05.09.2022: त्रिवर्ष पूर्तीनिमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या ३ पुस्तकांचे प्रकाशन संपन्न

05.09.2022: उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य तसेच माजी खासदार विजय दर्डा यांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीवर आधारित कॉफी टेबल पुस्तक ‘त्रैवार्षिक अहवाल : भगत सिंह कोश्यारी’ (राजभवनातर्फे प्रकाशित अहवाल), ‘लोकनेता भगत सिंह कोश्यारी’ – रविकुमार आराक लिखित चरित्रात्मक मराठी पुस्तक तसेच ‘राज्यपाल के रूप में श्री भगत सिंह कोश्यारी के चुनिंदा भाषण’ संकलन – संपादन डॉ मेधा किरीट या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.