05.09.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची रामकृष्ण मठाला भेट
05.09.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खार, मुंबई येथील रामकृष्ण आश्रम व मठाला भेट दिली. मंत्रोचारात राज्यपालांचे स्वागत झाल्यावर राज्यपाल स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले.