04.08.2023: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी समारोह उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

04.08.2023: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी समारोह उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विद्यापीठाच्या ‘शतदीप पूर्ती’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. (श्रीमती) सुदेश धनखड, राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुभाष चौधरी, प्रकुलगुरु डॉ. संजय दुधे व निमंत्रित उपस्थित होते.