04.03.2021: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत फौजी कॉलींग या हिदी चित्रपटाच्या पूर्वप्रदर्शनाचा कार्यक्रम
04.03.2021: शहिद कुटूंबीयांच्या जीवनावर आधारित रनिंग हॉर्सेस लिमीटेड या कंपनीने बनविलेल्या ‘फौजी कॉलींग’ या हिदी चित्रपटाच्या पूर्वप्रदर्शनाचा कार्यक्रम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुख्य उपस्थितीत राज भवन, मुंबई येथे पार पडला. यावेळी चित्रपटातील प्रमुख कलाकार र्शमण जोशी, रनिंग हॉर्सेस लिमीटेडचे प्रमुख अनिल जैन, ओवेझ शेख, लेखक व दिग्दर्शक आर्यन सक्सेना, अभिनेते शर्मन जोशी आदी यावेळी उपस्थित होते.