03.02.2021: सातपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र, नाशिकच्या निवासी वसहतीगृहाचे भूमीपूजन
03.02.2021: सातपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र, नाशिकच्या निवासी वसहतीगृहाचे भूमीपूजन कार्यक्रमात राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी नॅब महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष देवकिसनजी सारडा, नॅब महाराष्ट्राचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, नॅब महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुर्यभान साळुंखे, नॅब महाराष्ट्राचे विश्वस्त अशोक बंग, मानद महासचिव गोपी मयूर, नॅब नाशिकचे चेअरमन व सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, राजेंद्र कलाल यांच्यासह नॅबचे पदाधिकारी, विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.