04.02.2021 : राज्यपालांनी केला सत्कार – डॉक्टर, पोलिस आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार
04.02.2021 : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोविड – १९ काळात सेवाकार्य केलेल्या डॉक्टर, पोलिस आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा धुळे येथे सत्कार केला. धुळे महानगर पालिका यांच्या हस्ते कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.