03.02.2021 : राज्यपालांच्या हस्ते आदिवासी सांस्कृतिक भवनाचा लोकार्पण सोहळा संपन्न

03.02.2021 : नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील गुलाबी गाव (भिंतघर) येथील आदिवासी सांस्कृतिक भवनाचा लोकार्पण सोहळा राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नितीन पवार, पंचायत समिती सदस्य एन. डी. गावित आदी उपस्थित होते.