02.10.2020: राज्यपालांचे महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन
02.10.2020: महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त व दिवंगत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे उभय महापुरूषांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.