02.02.2021 : राज्यपालांच्या हस्ते अरुण साठे लिखीत ‘माझी राजकीय मुशाफिरी’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
02.02.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अरुण साठे यांनी लिहिलेल्या ‘माझी राजकीय मुशाफिरी’ या पुस्तकाचे राज भवन मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले. सदर पुस्तक साठे यांच्या ‘My Flirtations with Politics’ या पुस्तकाचा अनुवाद आहे. प्रकाशन सोहळ्याला माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार मंगल प्रभात लोढा, लेखक अरुण साठे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.