02.02.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कर्करोग जनजागृती व संशोधनाच्या हेतूने आयोजित ‘टेरी फॉक्स रन फॉर होप’ या मॅराथॉनचा मरीन ड्राईव्ह, मुंबई येथे शुभारंभ केला. दौडमध्ये हजारो शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भाग घेतला. संयोजक गुल कृपलानी, मिकी मेहता आदि यावेळी उपस्थित होते.